Daily Yoga Exercise: दररोज घरी कोणती योगासने करावीत?

Manasvi Choudhary

योगा

दररोज सकाळी योगा केल्याने शरीराला फायदा होतो योगा केल्याने शरीर लवचिक राहते आणि मनाला शांतता मिळते.

योगासने

तुम्ही नियमितपणे सकाळी कोणती योगासने करावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Daily Yoga Exercise

सूर्यनमस्कार करा

किमान ३ ते ५ वेळा सूर्यनमस्कार घाला.  सूर्यनमस्कारमध्ये १२ आसने आहेत जे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी फायद्याचे आहेत.

Daily Yoga Exercise

भुजंगासन

भुजंगासना केल्याने शरीर लवचिक होते व पोटावरील चरबी देखील कमी होण्यास मदत होते.

Daily Yoga Exercise

ताडासन

 दोन्ही हात वर करून पायांच्या चवड्यावर उभे राहा आणि संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ओढा यामुळे शरीरातील आळस दूर होतो

Daily Yoga Exercise

अधोमुख श्वनासना

हातांच्या आणि पायांच्या पंजावर शरीराचा भार देऊन कंबर वरच्या दिशेला उचला, जेणेकरून शरीराचा 'V' आकार तयार होईल. आपली नजर नाभीकडे असावी.Daily Yoga Exercise

Daily Yoga Exercise

कपालभाती

 पोट आत घेऊन एका नाकपुडीने श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे  यामुळे पोटाची चरबी कमी होते.

Daily Yoga Exercise | Canva

next: Night Sweating Causes: रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम का येतो?

येथे क्लिक करा...