Supriya Sule On Dynasticism SAAM TV
Video

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

होय आमच्यात घराणेशाही आहे अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की हो मी, अजित पवार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार या घराणेशाहीतून आलेलो आहोत.

Saam TV News

होय आमच्यात घराणेशाही आहे अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की हो मी, अजित पवार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार या घराणेशाहीतून आलेलो आहोत. शरद पवार यांनी शुन्यातून विश्व निर्माण केलं. मी, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना सॉफ्ट लॅडिंग मिळालं. तेव्हा सुनेत्रा पवार राजकारणात नव्हत्या, पण तेव्हाही मी मान्य कराचचे की अजित पवार आणि मी घराणेशाहीतून आलेलो आहोत असेही सुळे यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price :सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Railway Recruitment: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, १०१० पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदीत मोठी बचत, ८६ हजार रुपयांची सूट घेण्याची संधी

Maharashtra Live News Update: जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

Water For Kids: खेळण्याच्या आधी लहान मुलांनी किती पाणी प्यावं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

SCROLL FOR NEXT