Sunetra Pawar after being unanimously elected as the NCP Legislature Party Leader in Maharashtra Vidhan Sabha. Saam Tv
Video

राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड|VIDEO

Sunetra Pawar Elected As NCP Legislature Party Leader: दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

Omkar Sonawane

दिवंगत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार हा राजकीय वारसा पुढे नेतील. सुनेत्रा पवार यांची आज पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसची विधासभेमध्ये बैठक पार पडली. यामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळनेतेपदी निवड केली.

सुरुवातीला पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर इतर सर्व उपस्थित आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यास समर्थन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रण

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये अखेर उलगडणार सर्वात मोठं रहस्य; सायलीच आहे खरी तन्वी, मधुभाऊंनी दिला इशारा!

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Chapati Recipe : पावसाळ्यात चपाती थंड झाल्यावर कडक होते? फॉलो करा 'ही' रेसिपी, मिळतील मऊ-लुसलुशीत पोळ्या

SCROLL FOR NEXT