Sujay Vikhe Speech Ahmednagar | आज अहमदनगरमध्ये सुजय विखेंसाठी सभा पार पडणार होती. सभा पार पडली पण नितीन गडकरी पावसामुळे सभेला येऊ शकले नाहीत. ऐन प्रचारावेळी पावसाचा गोंधळ, मग उमेदवार काय करणार? सुजय विखे पावसात सुद्धा मागे हटले नाहीत. मुसळधार पावसात सुजय विखेंनी तुफानी भाषण केलं. खासदार सुजय विखे पाटील यांनी पावसात सुद्धा भाषण करून आपल्याला मतदान करावे असे मतदारांना आवाहन केले. काय घडलं? काय म्हणाले नेमकं सुजय विखे बघुयात...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.