ST employees celebrate as government declares Diwali bonus ahead of strike Saam Tv
Video

ST Employees Bonus: ST कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा होणार गोड! सरकारकडून इतका बोनस जाहीर|VIDEO

Eknath Shinde ST Staff Meeting Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना या दिवाळीत आनंदाची बातमी! राज्य सरकारने ६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला असून ४८ हप्त्यांत ६५ कोटी रुपयांची मंजुरी देखील दिली आहे.

Omkar Sonawane

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. आपल्या विविध मागण्यांना घेऊन एसटी कर्मचारी हे आंदोलन करणार होते आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐन दिवाळीच्यावेळी संप झाला तर प्रवाशांचे हाल होतील. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांची सह्याद्री अतिथिगृहामध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता हा संप देखील टळला आहे.

तसेच राज्य सरकारकडून 48 हफ्त्यामध्ये कर्मचाऱ्यांची दर महिन्याला 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. शिवाय या दिवाळीनिमित्त 6 हजार रुपये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदांचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update: बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनच्या मृतदेहावर ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'किंग' चित्रपटात ब्रॅड पिटचा लूक केलाय कॉपी? दिग्दर्शकांनी दिलं सोडेतोड उत्तर

Goa Tourism: हिवाळ्यात पिकनीकचा प्लान करताय? गोव्यातील या 4 ठिकाणांना नक्की भेट द्या

Crime: अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, ८० वर्षांच्या वृद्धाचं संतापजनक कृत्य; धुळे हादरले

SCROLL FOR NEXT