10th Board Exam Paper Leaked 
Video

SAAM Exclusive : दहावीचा मराठी पेपर १५ मिनिटांत फुटला, २० रुपयांत झेरॉक्स वाटल्या! | VIDEO

10th Board Exam Paper Leaked : राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी जालन्यात दहावीच्या परीक्षेला ग्रहण लागले आहे. जालन्यामध्ये पेपर फुटल्यानंतर राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे.

Namdeo Kumbhar

10th Board Exam Paper Leaked : जालन्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जालन्यातली बदनापुरमध्ये प्रश्न पत्रिक फुटली आहे. लोकांनी त्याची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली आहे. बदनापूर येथील परीक्षेच्या ठिकाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर अवघ्या २० रूपयांत प्रश्न पत्रिकेची झेरॉक्स मिळत होती.

आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. आज मराठीचा पेपर होता. पण जालन्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या परीक्षेला ग्रहण लागले आहे. जालन्यामध्ये पेपर फुटल्यानंतर राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. बदनापूर बोर्डातून दहावाची प्रश्न पत्रिका बाहेर आलीच कशी? अशी चर्चा सुरू आहे. प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी कारवाई केली जाईल असे म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT