Sonia Gandhi reaches Mandir Marg Police Station in Delhi saam tv
Video

सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनात धडकल्या, स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Sonia Gandhi Arrives at Police Station : नीट पेपर लीक मुद्द्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. हे नेते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Bharat Jadhav

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय. पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचदरम्यान पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पोलीस स्टेशनवर धडकल्या आहेत.शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल होतं. राहुल गांधींसह समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या तिन्ही नेत्यांना मंदिर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय. आता पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

एकाच स्कुटीवर 5 जण, पोलिसांची नजर पडली! हुल्लडबाज चालक थेट पोलिसांच्या जाळ्यात

Vidyanand Bapat: DJनंतर आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांकडे मोर्चा; विद्यानंद बापटांचा मोठा इशारा

शेअर मार्केटच्या नुकसानीने डोकं फिरलं; चोरीसाठी घरात घुसला अन् 61 वर्षीय वृद्धासोबत भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: येवला व नांदगावमधील मराठा समाज बांधवांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना

SCROLL FOR NEXT