Sonia Gandhi health update Saam tv
Video

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

Sonia Gandhi health condition Update :सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

Sonia Gandhi health update today : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका छोट्या वैद्यकीय ऑपरेशनसाठी (Minor medical procedure) त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांचे त्यांच्याकडे बारकाईने लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT