Sharad Pawar News Saam Tv News
Video

Sharad Pawar News | Sonia Duhan अजित पवार गटाच्या वाटेवर?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

Saam TV News

Sharad Pawar Group | शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा होती. आता मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer : पाणी प्यायलं अन् थेट स्टेजवर कोसळला; लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायकाला नेमकं झालं काय? VIDEO व्हायरल

Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची ट्रेलरला धडक; ४ जणांचा मृत्यू

ट्रेडिशनल टू मॉडर्न, चांदीच्या पैंजणांचे हे ६ लेटेस्ट पॅटर्न्स, पायांची शोभा वाढवतील

Maharashtra News Live Update:जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT