Robbery incidents increasing on the Solapur–Dhule Highway; police intensify search for the gang targeting passengers. Saam Tv
Video

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

Beed Police Operation Against Highway: सोलापूर–धुळे महामार्गावर पाचोड ते येडशी दरम्यान प्रवाशांना धमकावून लूटमार व बॅग लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. बीड पोलिसांनी या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून सीसीटीव्ही व खबरदारीसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते येडशी यादरम्यान प्रवासी वाहन अडवून अथवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे. या बरोबरच ट्रॅव्हल्सवर ठेवलेल्या बॅग लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून अशा पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे. यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात असून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. याबरोबरच प्रवाशांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

पावसाळ्यात कांदाभजीऐवजी बनवा 'ही' गरमागरम भजी; खाणारेही विचारतील रेसिपी!

Nanded Tourism : नांदेडचा अभिमान! पराक्रम, इतिहास अन् कलेचा साक्षीदार, सुट्ट्यांमध्ये करा 'या' किल्ल्यावर भटकंती

धक्कादायक! अल्पवयीन बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी स्त्रीरोगतज्ज्ञांऐवजी भूलतज्ज्ञाकडून; बीडमधील संतापजनक प्रकार

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चं जगभरात तुफान; रितेश भाऊ महिन्याभरात मालामाल, चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT