Shinde Sena workers caught on video allegedly loading umbrellas into a car trunk during the Green Dharashiv event. Saam Tv
Video

विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी छत्र्या आणल्या, पण शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी पळवल्या,पाहा, VIDEO

Shinde Sena Umbrella Theft Viral Video: धाराशिवमध्ये हरित उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यासाठी ठेवलेल्या छत्र्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Omkar Sonawane

धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव उपक्रम राबवण्यात येत आहे, जिल्ह्यात साधारण 15 लाख वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार या उपक्रमातून करण्यात आला आहे. या उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याना छत्र्या देण्यात येणार होत्या. मात्र या विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या छत्र्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावल्या. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आले होते. या कार्यकर्त्यांनी गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून छत्र्या लांपास केल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर टीका देखील केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

Fake Currency : अकोल्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा, स्कार्प बांधून आलेल्या महिलेनं दुकानदाराला गंडवलं

Navpancham rajyog: 30 वर्षांनंतर बनणार नवपंचम राजयोग; 'या' राशींवर राहणार शनी-सूर्याची कृपा, मिळणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: राज्यातील ६५ कारखान्यांकडे एफआरपीचे 411 कोटी रुपये थकीत

Success Story: तू काय कलेक्टर आहे का? त्या एका टोमण्याने अख्खं आयुष्य बदललं; IAS प्रियंका शुक्ला यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT