Raj Kundra summoned by Mumbai Police EOW in ₹60 crore fraud case. Saam Tv
Video

शिल्पा शेट्टीच्या पतीला 60 कोटींच्या घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी समन्स; नेमकं प्रकरण काय? VIDEO

Bollywood Actress Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कुंद्रांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.

Omkar Sonawane

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहेत. राजला 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावल आहे. सुरुवातीला शिल्पा आणि राज यांना 10 सप्टेंबर रोजी तपास अधिकाऱ्यांसामोर हजर राहण्यास सांगितले आहे. पण राज कुंद्राने 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. ऑगस्टमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. एका व्यवसायिकाची 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT