Sharad Pawar news  saam tv
Video

Sharad Pawar :...तर जीवन उद्धवस्त होईल, असं काही करु नये; नाशिकमधील घटनेवरून शरद पवारांचा सल्ला, VIDEO

Sharad Pawar On Nashik : बांगलादेशातील घटनेनरून नाशिकमध्ये दोन गटात झालेल्या तणावाच्या घटनेवर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली. जीवन उद्धवस्त होईल, असं काही करु नये, असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.

Vishal Gangurde

बांगलादेशातील घटनेनरून नाशिकमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. यामुळे दिवसभर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. आज शहरात तणावपूर्ण शांतता आहे. या नाशिकच्या परिस्थितीवरून खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

'बांगलादेशात सत्तापरिवर्तन झालं असून तिथे काही घडल्या आहेत. तेथील घटनेच्या प्रतिक्रिया भारतातील काही ठिकाणी उमटत आहेत. या बांगलादेशाचे परिणाम महाराष्ट्रातून येतील, असं काही वाटलं नव्हतं. या प्रकरणाच्या खोलात जाऊ इच्छित नाही, असे शरद पवार म्हणाले.

'महाराष्ट्रातील काबी भागात जे घडलं, ते राज्य आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. या घटनेबद्दल खबरदारी घ्यावी. शासनाची भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी असून त्यावर भाष्य करता येईल. बांगलादेशामागील घटनेमागे काही कारण होतं. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटात जाईल, असे पवार पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT