Sharad Pawar On Raj Thackeray  Saam Tv
Video

Special Report : Raj Thackeray | 'राज ठाकरेंचं स्थान काय?' पवारांचा प्रहार

Raj Thackeray News Today | अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं राजकारण पाहायला मिळतंय..त्यात राज ठाकरेंनी थेट शरद पवारांवर जाहिर सभेत टीका करायला सुरुवात केलीये. मात्र पवारांनीही आता पलटवार केलाय.

Saam TV News

मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज ठाकरे आपल्या जाहीर प्रचार सभांमधून मविआच्या नेत्यांवर जोरदार हल्ले चढवत आहेत. मात्र त्यांचं मुख्य टार्गेट आहे शरद पवार...आपल्या प्रत्येक सभेत ते पवारांवर निशाणा साधत आहेत. अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं राजकारण पाहायला मिळतंय..त्यात राज ठाकरेंनी थेट शरद पवारांवर जाहिर सभेत टीका करायला सुरुवात केलीये. मात्र पवारांनीही आता पलटवार केलाय. त्यामुळे पवार विरुद्ध ठाकरे असा सामना रंगतोय...याचा परिणाम काय होणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

SCROLL FOR NEXT