SHARAD PAWAR HEALTH SAAM TV
Video

Sharad Pawar Health News | शरद पवार यांची तब्येत बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे आजचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. निवडणुकीत झालेल्या सततच्या सभा, दगदग यामुळे शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे.

Saam TV News

पुणे : शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे आजचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. निवडणुकीत झालेल्या सततच्या सभा, दगदग यामुळे शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवारांना उन्हाचा त्रास झाला आहे अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. शरद पवार आता विश्रांती घेतील आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागतील असेही कोल्हे म्हणाले. डॉक्टरांनी शरद पवारांची तपासणी केली असून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार एक दिवस विश्रांती घेतील आणि पुन्हा सक्रिय होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

Maharashtra News Live Update: मूलभूत सुविधांसाठी बुलढाण्यात आदिवासींचा एल्गार

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

Pati Patni Aur Panga 2 Set Fire: 'पती पत्नी और पंगा २'च्या सेटवर भीषण आग; 'हसल ५'चाही सेटही आगीच्या विळख्यात

SCROLL FOR NEXT