Sharad Pawar Pc Saam Tv News
Video

Sharad Pawar: लाडकी बहीण योजनेवर शरद पवार यांचा हल्लाबोल!

पक्ष सोडून गेलेलं लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही पण जयंत पाटील यांना भेटले याची मला माहिती आहे असंही शरद पवार यावेळी म्हणालेत.

Rachana Bhondave

Sharad Pawar On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे. आज शरद पवारांची साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पवारांनी लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल केलाय. "राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण इथं केवळ 8 दिवसात पुरवण्या मागण्या मांडल्यात" असं शरद पवार म्हणालेत. इतकंच नाही तर शासनाकडे उपलब्ध असणारा निधी आणि घोषित केलेल्या योजना या दोन्हीमध्ये अंतर असल्याचंही शरद पवारांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

SCROLL FOR NEXT