Sharad Pawar News SAAM TV
Video

Sharad Pawar News | राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनकरणावर शरद पवार यांचे मोठे विधान

देशातले अनेक पक्ष हे काँग्रेससोबत जाऊ शकतात किंवा विलीन होऊ शकतात असे विधान शरद पवार यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशी चर्चा तेव्हा रंगली होती.

Saam TV News

देशातले अनेक पक्ष हे काँग्रेससोबत जाऊ शकतात किंवा विलीन होऊ शकतात असे विधान शरद पवार यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशी चर्चा तेव्हा रंगली होती.पण सरसकट सगळे पक्ष विलीन होणार नाही असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. तसेच आमच्यापैकी काही लोक हे भाजप सोबत जाण्यास इच्छूक होते, पण पक्षाने कधीच भाजपसोबत जाण्या निर्णय घेतला नाही. राज्यात आम्हाला 35 ते 40 जागा मिळतील असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

SCROLL FOR NEXT