Sanjay Raut News Saam TV News
Video

Special Report : मुख्यमंत्र्यांनी बॅगेत काय आणलं? संजय राऊत यांच्या आरोपामुळे एकच खळबळ

Special Report : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या बॅगेत काय आणलं? संजय राऊतांनी कोणता व्हिडीओ शेअर केला?

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांच्यासोबत काही बॅगा होत्या. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर पोलिसांनी या बॅगा तातडीने उचलून नेल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या बॅगांवर संशय व्यक्त करत त्यातून पैसे आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करताना म्हणाले की, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण. संजय राऊत यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारची नवी योजना; तिसऱ्या मुलासाठी ३० हजार अन् चौथ्या अपत्यासाठी देणार ४० हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra News Live Update: महावितरणाच्या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक

Budhaditya Rajyog: शनी जयंतीच्या दिवशी बनला बुधादित्य राजयोग; आजपासून या ४ राशींचं नशीब चमकणार

धक्कादायक! माजी सरपंचावर २५-३० जणांचा जीवघेणा हल्ला, CCTV मध्ये घटना कैद

कोलेस्ट्रॉल कधीच वाढणार नाही! करा 'हे' 5 सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT