pregnant women Saam TV
Video

वंशाचा दिवा मुलगाच हा समज खोटा, विज्ञानाने दिला धक्का; आईकडूनच पुढे जातो खरा DNA

DNA: 'वंशाचा दिवा मुलगा असतो' हा पारंपरिक समज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे अचूक नाही. मानवी शरीरातील जेनेटिक वारसा दोन भागांत विभागला जातो. आईकडूनच पुढे जातो खरा DNA अशी माहिती आता समोर आली आहे.

Priya More

'वंशाचा दिवा मुलगा असतो' हा पारंपरिक समज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे अचूक नाही. मानवी शरीरातील जेनेटिक वारसा दोन भागांत विभागला जातो. न्यूक्लिअर DNA आणि मायटोकाँड्रियल DNA यामध्ये मायटोकाँड्रियल DNA (mtDNA) हा केवळ आईकडूनच पुढच्या पिढीत संक्रमित होतो. हा DNA सुमारे हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आईच्या माध्यमातून अखंडपणे पुढे जात राहतो. तर वडिलांकडून मिळणारा mtDNA पुढील पिढीत हस्तांतरित होत नाही. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की “वंश चालवणे” ही संकल्पना सामाजिक आहे, तर DNA वारसा हा जैविक (biological) प्रक्रिया आहे. या वैज्ञानिक माहितीमुळे अनेक पारंपरिक समजांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर प्रवाशांची आर्थिक लूट, चहा 20 रुपयांना तर मिसळपाव 120 रुपयांना

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

SCROLL FOR NEXT