nanded news  Saam tv
Video

खळबळजनक! बँक कर्मचाऱ्यांकडून ८० तोळे लंपास, ८ ग्राहकांचे लॉकर फोडले

nanded bank News : नांदेडमध्ये बँक कर्मचाऱ्यांकडून ८० तोळे लंपास करण्यात आलं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्विस मॅनेजरनेच डल्ला मारला. डाव उघड केस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये खरे सोने काढून घेऊन 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. 18 मे रोजी हा प्रकार घडला . याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

शहरारील डॉक्टर लेन भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत ग्राहकांनी कर्ज घेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवले होते. आठ ग्राहकांनी लॉकर मध्ये ठेवलेले 391 ग्राम सोने हे बँकेच्या कॅश इन्चार्ज असलेल्या आदित्य सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे यांच्या ताब्यात होते. या दोघानी बँकेच्या लॉकरमधील 414 ग्रॅम सोने काढून घेतले. लॉकर बनावट सोने ठेवले.दोघांनी 805 ग्राम लंपास केले होते. या सोन्याची किंमत 85लाख 81 हजार रुपये दर्शविण्यात आली आहे. सोने कमी असल्याच्या तक्रारी आल्या नंतर बॅक व्यवस्थापकाने तपासणी केली. तेव्हा हा प्रकार उघड झाला, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT