Kolhapur Satej Patil  Saam Tv
Video

Special Report | कोल्हापुरात सतेज पाटील ठरणार किंगमेकर?

कोल्हापूर लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती उमेदवार आहेत. मात्र सतेज पाटलांनी ही लढाई प्रतिष्ठेची केलीय. मोदी, शाहा, शिंदे, फडणवीसांनी सभा घेऊनही सतेज पाटलांची रणनितीच वरचढ ठरल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलंय.

Saam TV News

Kolhapur News | कोल्हापूर लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती उमेदवार आहेत. मात्र सतेज पाटलांनी ही लढाई प्रतिष्ठेची केलीय. मोदी, शाहा, शिंदे, फडणवीसांनी सभा घेऊनही सतेज पाटलांची रणनितीच वरचढ ठरल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलंय. त्यामुळे सतेज पाटलांचं राजकारण पुन्हा चर्चेत आलंय.महाडिकांनी बाजी मारली. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा महाडिक आणि पाटील एकमेकांविरोधात उभे ठाकले. एवढंच नाही तर 2019 च्या लोकसभेत आघाडी धर्माला तिलांजली देत आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिक यांच्यामागे आपली ताकद उभी केली आणि मंडलिक विजयी झाले. मात्र त्यानंतर महाडिक भाजपवासी झाल्याने कोल्हापूरमध्ये राजकीय समीकरण बदललं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT