पुण्यात गेल्या अकरा दिवस सुरू असलेली एमपीएससी आंदोलन स्थगित
एस एम जोशी पूल आणि शास्त्री रोडवर सुरू असलेली दोन्ही आंदोलन स्थगित
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित
एमपीएससी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असलेले विवेक भिमनवार यांना पाठवलं सक्तीच्या रजेवर
विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी समिती गठीत