Maharashtra government employees five consecutive holidays saam tv
Video

Diwali Holidays: सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्ट्या|VIDEO

Government Employees Five Consecutive Holidays Diwali: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. १२ आणि १३ नोव्हेंबरलाही अनेक कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्याने सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. आजपासून 11 नोव्हेंबरपर्यंत सलग सुट्ट्या असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 12 आणि 13 नोव्हेंबर रोजीही रजा घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे कामकाज काही दिवस ठप्प राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात कात्रज कोंढवा काकडे वस्तीमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर

Ethanol blending in petrol: E20 नव्हे 420! पेट्रोलमध्ये 30टक्के इथेनॉल आढळल्यानं राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Ghee Tea Benefits : चहात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं? तूप घातलेला चहा का, कोणी प्यावा, समजून घ्या

भाजपच्या 12 वर्षांच्या सत्तेवर सोनिया गांधी संतापल्या; म्हणाल्या, देशाचं मोठं नुकसान झालं|VIDEO

Owl Significance : दिवाळीत घुबड दिसल्यास खरंच भरपूर पैसा मिळतो का? जाणून घ्या संकेत

SCROLL FOR NEXT