Sanjay Raut addresses media, criticizes Eknath Shinde for chanting ‘Jai Gujarat’ during Pune rally saam tv
Video

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Shah Sena Started in Surat: एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. शिंदेंच्या पक्षाची सुरुवातच सूरतमध्ये झाली होती, असा आरोप करत त्यांनी मराठी संस्कृतीचा अपमान झाल्याची टीका केली आहे.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पुणे शहर हे मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच ठिकाणी त्यांनी दाखवून दिले की महाराष्ट्राचे भवितव्य कोणाच्या हातात आहे. तसेच मराठी विरोधात भूमिका घ्याता यावी यामुळेच अमित शहांनी शिवसेना फोडली. एकनाथ शिंदेच्या पोटातले ओठात आले. त्यांच्या पक्षाची सुरुवातच गुजरातमधून झाली. शाह सेनेची स्थापना ही सूरतमध्ये झाली आहे. म्हणून त्यांच्या पोटात आणि गर्भात जे आहे ते बाहेर येत आहे. अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT