VIDEO: Kangana Ranaut यांच्या 'त्या' मागणीवर Sanjay Raut यांचा खोचक टोला Saam TV
Video

VIDEO: Kangana Ranaut यांच्या 'त्या' मागणीवर Sanjay Raut यांचा खोचक टोला

Sanjay Raut on Kangana Ranaut News: मुख्यमंत्र्यांच्या खोलीच्या मागणीवरुन संजय राऊत यांनी Kangana Ranaut यांच्यावर निशाणा साधला आहे. Kangana Ranaut यांनी मुख्यमंत्र्यांचा सूट राहाण्यासाठी मागावा हा फार मोठा विनोद असल्याचं ते म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपच्या नवनिर्वाचीत खासदार Kangana Ranaut यांनी राहण्यासाठी महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली मिळावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. खरं म्हणजे Kangana Ranaut इतक्या मोठ्या आहेत, त्यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं असं म्हणत Kangana Ranaut यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट राहाण्यासाठी मागावा हा फार मोठा विनोद आहे. त्या हिमाचल प्रदेश मधून निवडून आल्या आहेत कायद्यानुसार त्यांची व्यवस्था हिमाचल सदनमध्ये व्हायला हवी. परंतु हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की त्यांना मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा तर आमची काही हरकत नाही असं म्हणत राऊत यांनी राणावत यांच्या मागणीचा विरोध केला आहे. आमच्या महाराष्ट्रात अनेक सीनियर खासदार आहेत, वरिष्ठ खासदार आहेत, जॉईंट किलर आहेत, मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट... अशा मागण्या करणं हा मूर्खपणा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT