Latest Mangalsutra Designs: 6-7 ग्रॅममध्ये बनवा सुंदर सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स करवा चौथसाठी बेस्ट

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्र हा महिलांसाठी पारंपारिक दागिना मानला जातो.लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.

6-7 Gram Gold Mangalsutra for Karwa Chauth

मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स

बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार, मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स बदलल्या आहेत. आजकाल स्त्रियांना हेव्ही दागिने घालायला आवडत नाही यासाठी तुम्ही हलके मंगळसूत्र निवडू शकता.

6-7 Gram Gold Mangalsutra for Karwa Chauth

६ ते ७ ग्रॅममध्ये सोन्याचे मंगळसूत्र

तुम्ही देखील ६ ते ७ ग्रॅममध्ये नवीन मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर काळे मणी आणि नाजूक पेडंट स्टाईल मंगळसूत्र निवडा.

6-7 Gram Gold Mangalsutra for Karwa Chauth

नावाचे पेडंट डिझाईन

मंगळसूत्र पेडंट तुम्ही पतीच्या किंवा तुमच्या नावाचे डिझाईन करू शकता. सध्या हे मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहे. ६ ते ७ ग्रॅम सोन्यामध्ये अतिशय नाजूक आणि सुंदर डिझाईनमध्ये हे बनवून घेता येते. वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही कपड्यांवर हे खूप मॉडर्न दिसते.

Name Initial Pendant Mangalsutra | Google

डायमंड वर्क पेडंट डिझाईन

तुम्हाला हेवी वर्क केलेले डायमंड वर्क पेडंट डिझाईन घ्यायचे असेल तर तुम्ही हे मंगळसूत्र निवडू शकता. यावर सुंदर खड्यांचे वर्क केलेले असते. काळ्या मण्यांच्या सिंगल किंवा डबल चैनसोबत हे पेडंट खूपच आकर्षक दिसते.

Diamond Studded Pendant Mangalsutra

फुलांच्या डिझाईनचे पेडंट

फुलांची नाजूक नक्षी किंवा पानांच्या आकारात असणारे पेडंट नेहमीच ट्रेंडमध्ये असते. डेलीवेअर किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हे डिझाईन अगदी बेस्ट आहे.

Floral Design Pendant Mangalsutra

पारंपरिक काळे मणी डिझाईन

जर तुम्हाला अगदी पारंपारिक आणि सोबर लूक हवा असेल, तर लहान काळे मणी आणि छोट्या वाट्या किंवा सोन्याचे गोल गोल वाट्या असलेली डिझाईन निवडा.

Classic Black Beads Mangalsutra

मिनिमल पेंडंट

वर्तुळ, त्रिकोण पॅटर्नमधील सोन्याचे छोटे पेडंट सध्या तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. हे दिसायला अतिशय क्लासी आणि ट्रेंडी वाटते.

Minimalist Geometric Mangalsutra | Pintrest

NEXT: Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

10 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...