Sanjay Raut On Mahayuti On Fifth Phase Of Election Saam TV
Video

Sanjay Raut On Mahayuti | त्यांना हरण्याची भीती.., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल..

Sanjay Raut News Today | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदानावर भाष्य केलं. ठाणे आणि कल्याणमध्ये कमी मतदान झालं. यामागे सुद्धा त्यांचा एक डाव होता, असा आरोप संजय राऊतांनी महायुतीवर केला आहे.

Saam TV News

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदानावर भाष्य केलं. ठाणे आणि कल्याणमध्ये कमी मतदान झालं. यामागे सुद्धा त्यांचा एक डाव होता, असा आरोप संजय राऊतांनी महायुतीवर केला आहे. मला प्रांतिय किंवा जातीवाद करायचा नाही. जिथं मविआचं मतदान होतं. तिथेच कासवगतीने मतदान झाले. भाजपला जिथे त्यांना मतदान जास्त होते. तिथे वेगवान मतदान झाले. लोकांचा छळ करण्यात आला. डिजीटल मीडिया पण फेल करण्यात आला. मतदान रोखण्यापासून किती जरी प्रयत्न केले तरी मतदान झाले. अनेक लोकांना मतदान करता आले नाही. हा लोकशाहीचा अपमान आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: सावधान! BP चा त्रास होणार नाही' हे म्हणत असाल तर थांबा, डॉक्टरांनी सांगितल्या महत्वाच्या चुका

Trending Mangalsutra Designs: मंगळसूत्राच्या लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स, सोन्याच्या वाटीसह 'मोती आणि खड्यांचे' फॅन्सी पॅटर्न

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Prajakta Mali : 'फुलवंती'ची नवी इनिंग, प्राजक्ता माळी झाली शिक्षिका

IPL 2026 : हैदराबादला नवा कर्णधार मिळणार; 'या' दोन नावांची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT