Sangola bandh  Saam TV Marathi News
Video

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Deshmukh bungalow attack update : सांगोल्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या बंगल्यावर दारूच्या बाटल्या फेकल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने आज सांगोला बंदची हाक दिली आहे. भाजप रॅलीदरम्यान झालेल्या या हल्ल्यामुळे सांगोल्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Namdeo Kumbhar

Solapur Sangola bandh reason and political protest : आमदाराच्या घरावर हल्ला झाल्याप्रकरणी सोलापूरमधील सांगोल्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुखांच्या बंगलावर दारुच्या बाटल्या फेकल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आलीय. काल सांगोल्यात भाजप रॅलीत दरम्यान देशमुखांच्या घरावर दारुच्या बाटल्या फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. '

शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या बंगल्यावर शुक्रवारी भाजप रॅली दरम्यान दारू बाटल्या आणि दगड फेकल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळ 10 वाजता आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या घटनेमुळे सांगोल्यात ताणव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train : वंदे भारत चेअर कार आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या

Relationship: अचानक कोणासाठी तरी खास झालात? लव्ह बॉम्बिंग रिलेशन नाही ना? वाचा प्रेमाचा हा नवा ट्रेंड

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांची आज पुण्यात पहिली सभा

Onion Export: कांदा उत्पादक शेतकरी संकटात, बांग्लादेशने कांदा आयातीवर लावले निर्बंध| VIDEO

Amruta Khanvilkar : हॉटनेसचा तडका! अमृता खानविलकरचा लाल ड्रेसमध्ये किलर लूक, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT