Sandip Deshpande On Umesh Patil SAAM TV
Video

Video: उमेश पाटील यांचं 'ते' वक्तव्य; संदीप देशपांडे संतापले,नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ...

Sandip Deshpande On Umesh Patil: अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरु झालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता.त्यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले,आणि त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान त्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. गाडी तोडफोड प्रकरणानंतर उमेश पाटील यांनी राज ठाकरेंना ताब्यात घ्या अशी थेट मागणी केलीये. दरम्यान त्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले,कोण उमेश पाटील?  राज ठाकरे यांना ताब्यात घेणे म्हणजे काय हलवा आहे? काही बोलायचं म्हणून बोलतात असं देशपांडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT