Sambhaji Bhide Sparks Controversy Over 'Bhagwa Flag on 15 August' Remark  saam tv news marathi
Video

Sambhaji Bhide Video : संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान, १५ ऑगस्ट अन् भगवा झेंड्यावर केले वक्तव्य

Sambhaji Bhide News Video : संभाजी भिडे यांनी म्हटलं की, "एक दिवस असा येईल की भगव्या झेंड्याचा १५ ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान निर्माण होईल." त्यांनी सांगितलं की मराठ्यांनी १९ वर्षे लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला होता.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Shivpratishthan leader Bhide claims saffron Hindustan will rise : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, "एक दिवस असा येईल की, भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्तान जगात निर्माण होईल." त्यांनी पुढे सांगितले की, मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कन्याकुमारी ते काश्मीर एकसंघ होऊन, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, फ्रेंच, पोर्तुगीज यांना रणांगणात पराभूत करून 19 वर्षे लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला. "इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. चंद्रहार, सामंत, एकनाथ शिंदे एकवटले आहेत. त्यांना नक्की यश मिळेल. सूर्य पुन्हा उगवेल आणि संपूर्ण देशात भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा होईल," असे भिडे यांनी ठामपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025: घरात १० दिवसांचा गणपती असेल तर 'या' अशुभ गोष्टीच आज बाहेर काढा; गणपती बाप्पाची राहील कृपा

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

Couple Engagement : लोकप्रिय सिंगर ३५ व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात; साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर, होणारा नवरा कोण?

Manoj Jarange Patil: आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचे नाही; मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

SCROLL FOR NEXT