Ramtek Vidhan Sabha Saam tv
Video

Sakal Exit Poll : रामटेक विधानसभेत राजेंद्र मुळक होणार आमदार? पाहा एक्झिट पोल,VIDEO

Ramtek Vidhan Sabha News : रामटेक विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. या मंतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक आमदार होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

रामटेक विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी झाली. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोर उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचेही बंडखोर दिसून आले. त्यामुळे काँग्रेसच्या बंडखोराचं पारडं जड पाहायला मिळालं. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, रामटेकमध्ये संभाव्य आमदार हे राजेंद्र मुळक असण्याची शक्यता आहे. ते काँग्रेसचे बंडखोर आहेत.

रामटेक विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून आशिष जैस्वाल रिंगणात होते. तर ठाकरे गटाकडून विशाल बरबटे रिंगणात होते. यांच्यात तिरंगी लढाई होती. काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली होती. त्यामुळे या मतदारंसघात काँग्रेसचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. मात्र, या मतदारसंघातील निश्चित निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaywal: आणखी एक प्रताप! निलेश घायवळ चे २ मतदान ओळखपत्र एक पुण्यातून एक अहिल्यानगर चे? VIDEO

Shocking: अरेरे काय हे! सकाळीच रावणाचं दहन, लपून आले अन् पुतळा दिला पेटवून; मंत्री येण्यापूर्वीच..., पाहा VIDEO

PF Balance : तुमचा PF बॅलन्स किती आहे? फक्त एक मिस कॉल देऊन डिटेल्स पाहा, जाणून घ्या प्रक्रिया

Property Rights: जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळतो का?

Maharashtra Dasara Melava Live Update: जालन्यात धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं दिपक बोऱ्हाडे यांच आमरण उपोषण स्थगित.

SCROLL FOR NEXT