Sadabhau Khot speaking at Sangli felicitation event, admitting his MLA journey depended on Fadnavis surname. Saam Tv
Video

Maharashtra Politics: फडणवीस आडनाव होतं म्हणून...; सदाभाऊ खोत स्पष्टच बोलले, VIDEO

Political Journey of Accident: सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील सत्कार सोहळ्यात स्पष्ट केलं की, फडणवीस आडनाव असल्यानेच ते आमदार होऊ शकले. देवाभाऊंच्या आधारामुळेच आमदार, मंत्री पद मिळालं, अन्यथा देशमुख किंवा पाटील नाव असतं तर कधीच आमदार झालो नसतो.

Omkar Sonawane

सदाभाऊ खोत यांचं विधान की, फडणवीस आडनावामुळेच आमदार होऊ शकलो

देशमुख किंवा पाटील नाव असतं तर कधीच आमदार झालो नसतो

राजकारणात अपघाताने आलो पण देवाभाऊंचा आधार मिळाला

सांगलीच्या कामेरी येथील सत्कार सोहळ्यात परखड मत मांडलं

फडणवीस हे आडनाव होते म्हणून सदाभाऊ खोत आमदार झाला, फडणवीस नावा ऐवजी देशमुख किंवा पाटील, नाव असते तर सदाभाऊ खोत कधीच आमदार झाला नसता, असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. राजकारणात आपण अपघातानं आलो, पण कुणाचा तरी आधार लागतो, तो आधार देवाभाऊ यांचा मिळाला, त्यामुळेच आपण आमदार, मंत्री होऊ शकलो,असं ही सदाभाऊ यांनी स्पष्ट केले, सांगलीच्या कामेरी या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग

Maratha Reservation Row: मनोज जरांगेंविरोधात ओबीसी एकवटले, भुजबळांसाठी वडेट्टीवारांनी घेरले

Sunday Horoscope : जोडीदाराशी भांडण होणार; ५ राशींचे लोक घरगुती गोष्टीत अडकून पडणार, वाचा राशीभविष्य

Kalyan Street Dogs : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३५ जणांना घेतला चावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Shocking ! भेटायला बोलवून मुलाचे कपडे उतरवले; नंतर बनवला अश्लील व्हिडिओ मग..., घटना वाचून उडेल थरकाप

SCROLL FOR NEXT