Saam Maha Exit Poll Saam Tv
Video

Saam Maha Exit Poll: शिर्डी नगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? संभाव्य नगराध्यक्ष कोण? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Shirdi Municipal Council: शिर्डी नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. जयश्री थोरात या संभाव्य नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

Priya More

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपालिकेमध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात या संभाव्य नगराध्यक्ष होणार असल्याचे बोलले जात आहे. शिर्डीमध्ये भाजपचे १४ ते १५ नगरसेवक निवडून येऊ शकतात. शिर्डीमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते. शिर्डी नगरपरिषदेत चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.

भाजप- महायुती, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि स्थानिक विकास आघाडी हे चार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून जयश्री थोरात निवडणुकीच्या रिंगणात असून त्याच या मतदारसंघात नगराध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डी राधाकृष्ण विखे -पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे पारडे जड दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

SCROLL FOR NEXT