Rupali Chakankar  Saam Tv
Video

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरण चांगलेच भोवलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षातील पदही सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी आता प्रदेशाध्यपदाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. लवकरच ते याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांच्यावर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT