Special Report : विधानसभेसाठी संघाचा नवा प्लान? केंद्रातला चेहरा महाराष्ट्रात आणण्याची रणनिती?  SAAM TV
Video

Special Report : विधानसभेसाठी संघाचा नवा प्लान? केंद्रातला चेहरा महाराष्ट्रात आणण्याची रणनिती?

Rss Planning For BJP on Upcoming Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी भाजप कमालीचा सावध झाला आहे. त्यातही संघानं भाजपच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रणनिती आखली आहे. पाहूया काय आहे संघाचा विधानसभेसाठी प्लॅन...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कमालीच्या सावध झालेल्या भाजपने आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलंय. त्या दृष्टीनं नियोजन सुरु झालंय. त्यासाठी आरएसएसनं (RSS) रणनिती आखल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचा केंद्रीय पातळीवरील आश्वासक चेहरा विधानसभेच्या रणांगणात उतरवण्याचा सल्ला संघाने भाजपला दिल्याची चर्चा आहे. यासाठी संघानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना गळ घालण्यात बोललं जातंय. पाहूया काय आहे संघाचा विधानसभेसाठी प्लॅन...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT