Ravindra Dhangekar On Banners In Pune  Saam TV
Video

Ravindra Dhangekar On Banner | पुण्यात लावलेल्या बॅनरवर धंगेकरांचं स्पष्टीकरण

Ravindra Dhangekar On Banner News Today | मतदान पार पडल्यानंतर आज पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी हजेरी लावली. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सभेला आलेले राहुल गांधी काय म्हणाले हे सांगितलं.

Saam TV News

मतदान पार पडल्यानंतर आज पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी हजेरी लावली. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सभेला आलेले राहुल गांधी काय म्हणाले हे सांगितलं. सभा सुरू असताना राहुल गांधींनी खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले पुढच्या महिन्यात संसदेत भेटू असं सांगून राहुल गांधी गेले. मला विश्वास आहे जनतेने त्यांचा कौल दिलेला आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT