Ravikant Tupkar and Bacchu Kadu addressing the farmer rally in Akola, making controversial statements. Saam Tv
Video

Nagpur : शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, 2-4 मंत्र्यांना कापा, तुपकर आक्रमक

Ravikant Tupkar News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नागपुरात केलेल्या “दोन-चार मंत्र्यांना कापा” या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरकारवर तुपकरांनी शेतकरी प्रश्नांवरून टीकेची झोड उठवली.

Namdeo Kumbhar

Ravikant Tupkar farmer protest News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नागपुरात एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, कर्जमाफीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांना रोखताना एक धक्कादायक विधान केलं. 'जसं बच्चूभाऊंनी सांगितलं की, दोन-चार आमदारांना कापा. तसं मी सांगतो की, दोन-चार मंत्र्यांना कापा,' असे रविकांत तुपकर म्हणाले. यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनीही असेच विधान केले होते, त्यामुळे आता तुपकरांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीशिवाय माघार घेणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT