Face Yoga Exercies : चमदार त्वचेसाठी घरीच करा फेस योगा, ही आहे सोपी पद्धत

Manasvi Choudhary

चेहऱ्यावर येईल ग्लो

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी तुम्ही घरीच काळजी घेणे महत्वाचे आहे. केवळ महागडी उत्पादनेच नाही तर घरीच फेस योगा केल्याने चेहऱ्यावर ग्लो येईल.

Face Yoga Exercies

रक्ताभिसरण सुधारते

 फेस योगा केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.

Face Yoga Exercies

पफ पोझ योगा

'पफ' पोझ योगा करताना तोंडात शक्य तितकी हवा भरा आणि तोंड बंद ठेवा. ही हवा आधी उजव्या गालात, मग डाव्या गालात आणि नंतर ओठांच्या वरच्या भागात फिरवा.

Face Yoga Exercies

 किस अँड स्माईल

किस अँड स्माईल या योगामध्ये चुंबन घेत असल्याप्रमाणे ओठ बाहेर काढा आणि मोठी स्माईल द्या यामुळे जबड्याची जाॅ लाईन सुधारते.

Face Yoga Exercies

व्ही पोज योगा

दोन्ही हातांची मधली बोटे भुवयांच्या मधोमध ठेवा आणि तर्जनी डोळ्यांच्या बाहेरील टोकाला ठेवा. आता वरच्या दिशेला पहा आणि डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा.

Face Yoga Exercies

लायन पोझ

लायन पोझ योगामध्ये जीभ शक्य तितकी बाहेर काढा आणि डोळे मोठे करून समोर पहा.

Face Yoga Exercies

चेहरा स्वच्छ धुवा

फेस योगा सुरू करण्यापूर्वी हात आणि चेहरा स्वच्छ धुवा. फेस योगासोबत भरपूर पाणी प्या, कारण हायड्रेटेड शरीराची त्वचा अधिक चमकदार दिसते

Face Wash | GOOGLE

next: Amla Juice For Long Hair: लांब आणि काळेभोर केसांसाठी प्या आवळ्याचा ज्यूस, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...