Tandalachi Bhakri: तांदळाची भाकरी कडक होतेय? मऊसूत होण्यासाठी ही टीप करा फॉलो

Siddhi Hande

भाकरी बनवण्याची पद्धत

महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात भाकरी बनवली जाते. तांदूळ, भाजरी आणि ज्वारीची भाकर बनवली जाते.

Tandalachi Bhakri

तांदळाची भाकर कडक होतेय?

भाकरी या अनेकदा कडक होतात. सकाळी केलेल्या भाकऱ्या दुपारी पूर्णपणे कडक झालेल्या असतात. त्यामुळे चांगल्या लागत नाही.

Tandalachi Bhakri

टीप्स

तांदळाची भाकर ही मऊसूत असेल तरच चांगली लागते. त्यासाठी या टीप्स फॉलो करा.

Tandalachi Bhakri

कोमट पाण्यात पीठ मळून घ्या

भाकरीचं पीठ मळताना नेहमी कोमट पाण्यात मळा. गार पाण्यात भाकरीचं पीठ मळल्याने कडक होते.

Tandalachi Bhakri

पीठ झाकून ठेवा

पीठ मळल्यानंतर तुम्ही एक १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. जेणेकरुन पीठ छान मुरेल.

Rice Bhakri

तेल

पीठात थोडे तेल घातले तरी चालते. यामुळे भाकरी छान फुलते. तुमची भाकर कधीच वाताड होणार नाही.

Tandalachi Bhakri

बारीक गॅसवर भाजा

भाकरी बनवून झाल्यावर ती मंद गॅसवर भाजून घ्या.

Tandalachi Bhakri

पाणी शिंपडा

भाकरी तव्यावर टाकल्यावर त्यावर एका बाजूने पाणी लावून घ्या. जेणेकरुन ती कोरडी होत नाही.

Tandalachi Bhakri

उकड

तुम्ही तांदळाच्या पीठाची उकड काढूनदेखील भाकरी करु शकतात. उकड काढलेली भाकर कधीच कडक होत नाही.

Tandalachi Bhakri

Next: होळी करा स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि रसाळ राजभोग रेसिपी, नोट करा सोपी रेसिपी

Rajbhog Recipe
येथे क्लिक करा