politics saam tv
Video

Maharashtra Politics: थोडी वाट पाहा! राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया, VIDEO

Wait and Watch: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चा मागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर एकत्र येण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले. राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचा राज ठाकरे यांनी म्हटलं यावर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचा कारण नाही. मला असं वाटतं की आमचे माध्यम जे आहेत ते त्यावर जरा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट पाहा दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT