Tense moments during MNS rally in Mira Road following Raj Thackeray’s Marathi language warning to non-local businessmen  Saam Tv
Video

राज ठाकरेंच्या भाषणानंतर अमराठींची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले? पाहा,VIDEO

Raj Thackeray speech reaction Mira Road: राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मीरा रोडमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात संताप व्यक्त केला.

Omkar Sonawane

मीरा रोड येथील एका व्यावसायिकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेने त्याला दणका देत चोप दिला होता. त्यानंतर तेथील व्यावसायिकांनी एकत्र येत मनसे विरोधात मोर्चा काढला. यावरून मराठी आणि अमराठी वाद हा अधिकच चिघळला. यानंतर मनसेने त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने पुन्हा मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान मोठा राडा देखील झाला होता. काल राज ठाकरे यांनी तेथे सभा घेत पुन्हा अमराठी लोकांना इशारा दिला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात अ मराठी व्यावसायिकांना, परप्रांतीय नागरिकांना मराठी आलीच पाहिजे मराठी शिकलीच पाहिजे असे सभेतून सांगितले. त्यानंतर साम टीव्हीने आज मीरा रोड परिसरात मराठी भाषेबाबत जनतेशी तसेच व्यावसायिकासोबत संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Special : कुस्तीचा डाव अन् मटणावर ताव;कोल्हापूरकरांचा नाद करता का राव, वाचा आकाड स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : गोड बातमी कानावर पडणार; पद, पैसा, प्रतिष्ठा मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

SCROLL FOR NEXT