Raj Thackeray Inaugurate the t20 cricket match Saam TV
Video

Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्या हस्ते होणार टी-20 क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन

Raj Thackeray News Today | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते टी-20 क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन होणार आहे. शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबईतील नामांकित आठ क्रिकेट क्लब भाग घेतील.

Saam TV News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते टी-20 क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन होणार आहे. शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबईतील नामांकित आठ क्रिकेट क्लब भाग घेतील. यावेळी शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने आयोजित विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई टी-20 टूर्नामेंटचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा हप्ता २० जूनला जमा होणार का? महत्वाची माहिती आली समोर

Women Health: आई होण्यासाठी योग्य वय कोणतं? जाणून घ्या

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

SCROLL FOR NEXT