Rahul Gandhi addresses a meeting, claiming the Modi government may collapse within a year, triggering sharp reactions from BJP leaders. saam tv
Video

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Rahul Gandhi Statement On Modi Government Collapse: राहुल गांधी यांनी पुढील एका वर्षात मोदी सरकार कोसळणार असल्याचा दावा केला असून या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी हा दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली असून यावेळी काही नेत्यांनी 'मुस्लिम' ऐवजी 'अल्पसंख्याक' हा शब्द वापरण्याचा आग्रह धरला. यावेळी राहुल गांधी यांनी घाबरण्याची गरज नाही आणि अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही समुदायाच्या पाठीशी उघडपणे उभे राहिले पाहिजे. सर्वांच्या हक्कांसाठी काँग्रेसने आवाज उठवला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. यावरून भाजप प्रवक्ते संदीप पात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार पलटवार करत टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadpe Pohe Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट दडपे पोहे; वाचा सोपी रेसिपी

Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचे तांडव! मुंबई-ठाण्यासह ४ जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', ९ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Sunday Horoscope: दिवस धावपळीचा राहील; ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर ठेवा नियंत्रण; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT