pune porche car accident update news Accused mother Shivani Agarwal grand bail saam tv
Video

Pune Porsche crash: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अपडेट, अल्पवयीन मुलाच्या आईला १० महिन्यांनी जामीन

Pune Porsche Car Accident Update News : पुण्यातील कार अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाच्या आईला जामीन मंजूर झाला आहे. जवळपास १० महिने तुरुंगात राहावं लागलं होतं.

Nandkumar Joshi

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येतेय. आरोपी अल्पवयीन तरुणाच्या आईला जामीन मंजूर करण्यात आलाय. तरुणाचे रक्त बदलल्या प्रकरणी आई शिवानी अगरवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. येरवडा कारागृहात त्या शिक्षा भोगत होत्या. जवळपास १० महिन्यांनी शिवानी अगरवाल यांना जामीन मिळालाय.

पुण्यात गेल्या वर्षी भयंकर कार अपघात झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आरोपी मुलाच्या आईला पोलिसांनी अटक केली होती. तिची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. सुप्रीम कोर्टाने चार दिवसांपूर्वीच तिला जामीन दिला होता. शिवानी अगरवाल या १० महिने तुरुंगात होत्या.

पोर्शे अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्त बदलल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांना अटक झाली होती. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर आज, शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्या पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्याकडे रवाना झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT