Pune Porsche Car Accident new Update Saam TV
Video

Pune Porsche Car Accident News | पुणे Hit And Run प्रकरणी मोठी अपडेट

Pune Porsche Car Accident News Today | पुणे Hit And Run प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याणी नगर अपघातातील पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवाल याने ती गाडी मुलाच्या ताब्यात दिल्याची बाब उघड झाली आहे.

Saam TV News

पुणे Hit And Run प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याणी नगर अपघातातील पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवाल याने ती गाडी मुलाच्या ताब्यात दिल्याची बाब उघड झाली आहे. इतकंच नाही तर मुलानं गाडी चालवायला मागितली तर त्याला चालवू दे. तू बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल याने त्याच्या चालकाला दिली होती, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. दरम्यान आरोपी अग्रवालला न्यायालयाच्या आदेशानुसार २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी! लाखांचं कर्ज झटक्यात, व्याज मात्र शून्य

Maharashtra Tourism : बॅग भरा अन् ट्रेकला चला, भावंडांसोबत भाऊबीजेला 'येथे' ट्रिप प्लान करा

SCROLL FOR NEXT