Pune News 27 Students got Poison  Saam TV
Video

Pune News: मेसच्या जेवणातून 27 विद्यार्थ्यांना विषबाधा! तिघांची प्रकृती गंभीर

Pune Today News | जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २७ विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे.

Saam TV News

पुणे : जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २७ विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे. ५५० विद्यार्थ्यांनी रात्रीचं जेवण घेतलं होतं. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला होता. पुण्याच्या खेड तालुक्यातील दक्षिणा फाऊंडेशनमध्ये हा प्रकार घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला एका महिलेचा मृतदेह

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीयाने दिला तडकाफडकी राजीनामा, पक्षाला भगदाड

Kangana Ranaut : बॉलिवूडने अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्या, नोरा फतेही-संजय दत्तच्या गाण्यावर कंगना भडकल्या

Nora Fatehi Song Controvery: नोरा फतेहीला मोठी झटका! 'सरके चुनर' गाण्यावर बंदी, यूट्यूबवरूनही गाणं हटवलं

Jio Recharge: SIM चालू ठेवण्यासाठी Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT