Pune Lok Sabha BJP Hattrik  Saam TV
Video

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Pune Lok Sabha | आपण आज आढावा घेऊयात पुणे लोकसभा मतदार संघाचा. पारंपरिकपणे काँग्रेसचा, अशी पुणे मतदार संघाची ओळख होती. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये मात्र भाजपच्या विजयाचा झेंडा पुण्यात फडकलाय.

Saam TV News

आपण आज आढावा घेऊयात पुणे लोकसभा मतदार संघाचा. पारंपरिकपणे काँग्रेसचा, अशी पुणे मतदार संघाची ओळख होती. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये मात्र भाजपच्या विजयाचा झेंडा पुण्यात फडकलाय. यावेळी भाजप पुण्यात विजयाची हॅट्रीक साधणार का. कि काँग्रेस पुन्हा पुणे काबीज करणार. लोकसभेची २०२४ ची लढत देखील काँग्रेस आणि भाजमध्येच होत आहे. त्यात काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाहुयात पुणे लोकसभा मतदार संघाचा आढावा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT