Police and bomb squad conduct an intensive search at the Pune international school campus after a bomb threat email triggered an emergency evacuation. Saam Tv
Video

पुण्यातील नामांकित शाळेला बॉम्बनं उडवण्याची धमकी|VIDEO

Hinjawadi Phase 1 School Bomb Scare: पुण्यातील हिंजवडी फेज 1 मधील एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील हिंजवडी फेज एकमधील एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या अधिकृत ईमेलवर हा धमकीचा संदेश आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथक दाखल झाले असून शाळेच्या आवारात कसून तपासणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT