Pune Police SAAM TV
Video

Pune Crime : पुण्यात पोलिसावरच कोयत्याने हल्ला, ड्युटीवर जाताना गुंडांनी साधला डाव | VIDEO

Pune Police : गुन्हे शाखा युनीट-3 मधे काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्यावर कोयत्याने वार केलेत. ड्यूटी संपवून घरी जात असताना रात्री १ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात गुन्हे शाखेतील पोलिसावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट ३ मध्ये कार्यरत असलेले अमोल काटकर यांच्यावर लॉ कॉलेज रोड परिसरात मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. ड्यूटी संपवून घरी जात असताना रात्री १ च्या सुमारास बाईक वरुन जाणाऱ्या दोघांनी काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. कट मारल्याच्या वादात हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्यात काटकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पीटल येथे ऍडमीट करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT