Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Pune Porsche Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ठाकरे गट एक्शन मोडवर! आंदोलन करत या मागण्या केल्या

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणावरुन ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन! ठाकरे गटाच्या नेमक्या मागण्या काय?

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणावरुन ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. Drunk And Drive प्रकरणावरुन ठाकरे गटाने पुण्यातील येरवाडा तुरुंगाबाहेर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात त्यांनी पुण्यातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे राजीनामे मागितले. तसेच पुण्यातील पब संस्कृतीला टाळं लावण्याची मागणी केली. पुण्यातील एका बड्या बिल्डरच्या मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास दोन निष्पाप लोकांचा जिव घेतला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला ज्या अटींवर जामीन देण्यात आली होती. त्या अटींचीही देशभरात चर्चा झाली. आता याच प्रकरणात ठाकरे गटाने उडी घेतल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या किनवटमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानाला लागली आग

De De Pyaar De 2 Collection : कॉमेडी अन् रोमान्सचा तडका; अजय-रकुलच्या 'दे दे प्यार दे 2'ची हवा, पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

Girija Oak Photos: तुमची 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक आधी कशी दिसायची? हे १० फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, लोकलच्या गर्दीला लागणार ब्रेक; मध्य रेल्वेचा नेमका प्लान काय?

Thane to Bhiwandi : ठाणे ते भिवंडी, आता फक्त ७ मिनिटांचा प्रवास, ६ पदरी पूल होणार, वाचा MMRDA चा प्लॅन

SCROLL FOR NEXT